Foundation Course

Foundation Course (फाउंडेशन कोर्स)

हा कोर्स मुलामुलीच्या विकासाकडे विशेष लक्ष देतो. यूपीएससी, एमपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षाच्या मुलाखतीसाठीच नव्हे, तर एकुणच जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी मुलामुलीना उपयुक्त ठरणारा व्यक्तीमत्व विकासाचा पाया या कोर्समधून घातला जाईल. आत्मविश्वास, स्वनिर्णय शमता, सृजनशीलता, संवाद कौशल्य आदी क्षमतांचा विकास करणे हा या कोर्सचा मुख्य उद्देश आहे.

 • स्व अध्ययन कौशल्य
 • अभ्यासाचे नियोजन, वेळापत्रक, स्वप्रेरणा, एकाग्रता, नोटस काढणे
 • लेखन कौशल्ये, पेपर सोडवण्याचे तंत्र, उपलब्ध साधनसामुग्री व माहिती तंत्रज्ञानाचा वापर
 • वाचन कौशल्ये जलद वाचन, अर्थपूर्ण वाचन
 • संवाद कौशल्ये
 • वादविवाद
 • मुलाखत तंत्र
 • थिएटर सेन्स
 • गटचर्चा
 • करियर संधी
 • पर्यावरणीय जाणिव जागृती
 • श्रमसंस्कार

SUBSCRIBE TO OUR NEWSLETTER